¡Sorpréndeme!

Wheat Export | भारतीय गव्हाला सोनेरी संधी Sakal |

2022-04-02 72 Dailymotion

Wheat Export | भारतीय गव्हाला सोनेरी संधी Sakal |

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम गव्हाच्या निर्यातीवर झाला आहे. हे दोन्ही देश गव्हाचे प्रमुख निर्यातदार असून गव्हाच्या जागतिक व्यापारात दोन्ही देशांचा वाटा तब्बल २५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे.

#WheatExports #Marathiews #SakalMedia